Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Vegetarian recipes for lactating mothers: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 165

स्तनदा मातांच्या पोषणाचे महत्त्व -

       a स्तनपान करवण्याच्या दरम्यान पोषण आवश्यकता

       b स्तनपान करवताना आवश्यक पोषक तत्त्वे

       c आयोडीन आणि जीवनसत्त्व -ड ची आवश्यकता

       d गॅलॅक्टोगोग्सचे महत्त्व

       e स्तनपान देणाऱ्या मातांना मिळू शकणारे विविध गॅलॅक्टोगोग्स

स्तनदा मातांसाठी शाकाहारी पाककृती -

    1. मोड आलेल्या मिश्र कडधान्याचे धिरडे

    2. लसूण, जवस आणि तिळाची चटणी

    3. शेंगदाणे, पालक आणि मेथी टिक्का

    4.  बाजरी आणि राजगिऱ्याच्या पानांचा मुठिया

    5. मोड आलेल्या मेथी दाण्याची करी

Related Videos (Marathi)